सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोंगराळ माती, टेकड्या इत्यादींचे आपल्या जागेवरून सरकून खाली येण्याची किंवा पडण्याची क्रिया.
उदाहरणे : कधीकधी भूस्खलनामुळे खूप नुकसान होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पहाड़ी मिट्टी, चट्टानों आदि का अपने आप अपनी जगह से खिसककर नीचे आने या गिरने की क्रिया।
A slide of a large mass of dirt and rock down a mountain or cliff.
स्थापित करा