पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूलभूलैया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारची चतुष्कोणी वा वर्तुळाकार व्यूहाप्रमाणे रचना,याची मख्खी माहीत नसेल तर आत सापडलेल्या मनुष्यास बाहेर पडणे कठीण जाते.

उदाहरणे : तो भूलभूलैयात अडकला

समानार्थी : भुलभूलैया, भूलभुलैया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह चक्करदार वास्तु-रचना जिसमें आदमी इस प्रकार भूल जाता है कि जल्दी ठिकाने पर नहीं पहुँच सकता।

हम लोगों ने लखनऊ की भूल भूलैया देखी।
भूल भुलैया, भूल भुलैयाँ, भूल भूलैया, भूल-भुलैया, भूल-भुलैयाँ, भूल-भूलैया, भूलभुलैया, भूलभुलैयाँ, भूलभूलैया

Complex system of paths or tunnels in which it is easy to get lost.

labyrinth, maze
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.