पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूतबाधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूतबाधा   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : भूतामुळे होणारा शारीरिक किंवा मानसिक त्रास.

उदाहरणे : भूतबाधा होऊ नये म्हणून मांत्रिकाने ताईत बांधला.

समानार्थी : झडपण, झडपणी, बाधा, भूतपीडा, लागीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत-प्रेत आदि के कारण होनेवाला शारीरिक कष्ट।

अपने घर से भूतबाधा दूर करने के लिए श्याम ने एक तांत्रिक को बुलाया।
अपछाया, छूत, प्रेतग्रस्तता, प्रेतछाया, भूत-बाधा, भूतबाधा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : भूत-प्रेतांचा दुष्प्रभाव.

उदाहरणे : सरोजला बाधा झाली आहे.

समानार्थी : बाधा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत-प्रेत आदि जैसे कुछ जो कि वास्तविक न होकर धारणा में होता है और जिसका बुरा प्रभाव पड़ता है।

सरोज पर प्रेत की छाया है।
छाया, साया

A premonition of something adverse.

A shadow over his happiness.
shadow
३. नाम / भाग

अर्थ : भूत-प्रेत इत्यादीमुळे होणारे शारीरिक कष्ट.

उदाहरणे : भूतबाधा दूर करण्यासाठी मांत्रिकाला बोलवण्यात आले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूत-प्रेत आदि के कारण होने वाला शारीरिक कष्ट।

प्रेतबाधा दूर करने के लिए ओझाजी को बुलाया गया।
आवेश, आसेब, प्रेत बाधा, प्रेत-बाधा, प्रेतबाधा, बाधा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.