पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूगर्भीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूगर्भीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भूमीच्या आतील भागाचा किंवा भूगर्भाशी संबंधित.

उदाहरणे : भूकंप हा भूगर्भीय हालचालींचाच परिणाम आहे.
भूगर्भीय पाणसाठ्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूगर्भ या पृथ्वी के भीतरी भाग का या भूगर्भ से संबंधित।

भूकंप भू-गर्भीय हलचल का ही परिणाम है।
कई अंतर्भौम वस्तुएँ हमारे लिए बहुत ही उपयोगी हैं।
अंतर्भौम, अन्तर्भौम, भू-गर्भीय, भूगर्भीय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.