अर्थ : अश्विन महिन्यात दसर्याच्या अगोदरच्या नऊ रात्रींना मुली पाटावर वा भिंतीवर तांदूळ, गहू वा रंग वापरून हत्तीचे किंवा इतर देवतांची चित्रे काढतात ती.
उदाहरणे :
मुलींनी भोंडल्याची पूजा करून खिरापत वाटली
समानार्थी : भोंडला
इतर भाषांमध्ये अनुवाद :