अर्थ : आत शिरून सर्वत्र ठसणे.
उदाहरणे :
दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.
समानार्थी : मुरणे
अर्थ : औषधे, विषे इत्यादींच्या स्वशक्तीने, गुणाने आत (अंगात) शिरणे.
उदाहरणे :
सापाचे विष संपूर्ण शरीरीत भिनले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :