अर्थ : भिक्षा मागत फिरणे.
उदाहरणे :
बौद्ध भिक्षू भिक्षाटनाच्या निमित्ताने गावोगाव हिंडत असत
समानार्थी : भैक्ष्य, भैक्ष्यचर्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भिक्षा माँगने हेतु जगह-जगह घूमने का कार्य।
वैदिक काल में शिष्य गुरु की आज्ञा से भिक्षाटन करते थे।अर्थ : करुणापूर्वक काही मागण्याची क्रिया.
उदाहरणे :
भिक्षाटन हा काही लोकांचा व्यवसाय झाला आहे.
समानार्थी : भिक्षाटण