पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भावुक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भावुक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यांच्या मनावर विशेषतः कोमल भावनांवर सहज परिणाम होतो असा.

उदाहरणे : माझी राम कहाणी ऐकून तो भावूक झाला.

समानार्थी : भावूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मन में भावों का विशेषकर कोमल भावों का सहज में प्रभाव पड़ता हो।

भावुक राम मेरी कहानी सुनकर रो पड़ा।
अनुभूति प्रवण, जजबाती, जज़बाती, जज़्बाती, जज्बाती, भाव प्रवण, भावुक, सहृदय, सहृदयी, सुहृदय, हृदयिक, हृदयी

(of persons) excessively affected by emotion.

He would become emotional over nothing at all.
She was worked up about all the noise.
aroused, emotional, excited, worked up
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.