पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भारतरत्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भारतरत्न   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : भारत सरकारकडून एखाद्या व्यक्तीस राष्ट्रीय सेवेसाठी दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान.

उदाहरणे : मदर टेरेसा तसेच नेल्सन मंडेला यासारख्या विदेशींनादेखील भारतरत्नाने सन्मानित केले गेले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत सरकार द्वारा किसी व्यक्ति को राष्ट्रीय सेवा के लिए दिया जाने वाला सर्वोच्च नागरिक सम्मान।

मदर टेरेसा तथा नेल्सन मंडेला जैसे विदेशियों को भी भारत रत्न से सम्मानित किया गया है।
भारत रत्न, भारतरत्न
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.