अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरणे :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
समानार्थी : कोशागार, खजिना, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A storehouse for treasures.
treasure houseअर्थ : धान्य साठवण्याची खोली.
उदाहरणे :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
समानार्थी : कोठार, गुदाम, गोदाम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।अर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
उदाहरणे :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
समानार्थी : कोठार, गोदाम, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार.
उदाहरणे :
संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :