पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भांडखोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भांडखोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नेहमी भांडत राहणारा.

उदाहरणे : कोणालाही भांडकुदळ शेजारी नको असतात

समानार्थी : कजाग, भांडकुदळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Given to quarreling.

Arguing children.
Quarrelsome when drinking.
quarrelsome
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शत्रुत्व करणारा किंवा वैर वाढविणारा.

उदाहरणे : अदावती लोकांपासून नेहमी लांबच राहणे इष्ट असते.

समानार्थी : अदावती, अदावत्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शत्रुता रखने वाला या दुश्मनी बढ़ाने वाला।

अदावती लोगों से दूर ही रहना चाहिए।
अदावती, द्वेषमूलक, विरोधजन्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.