पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भटकभवानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भटकभवानी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : खूप हिंडणारी स्त्री वा मुलगी.

उदाहरणे : ह्या भटकभवानीला सांगा दिवे लागण्यापूर्वी घरात ये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत भटकने वाली स्त्री या लड़की।

आप अपने भटकभवानी को बोलिए कि सात बजे के पहले घर आ जाए।
भटकभवानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.