सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बौद्धधर्माचा संस्थापक व एक महान तत्त्वचिंतक,याला विष्णूचा अवतारही मानतात.
उदाहरणे : गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी येथे झाला
समानार्थी : गौतम बुद्ध, तथागत, बुद्ध, सिद्धार्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बौद्ध धर्म के प्रवर्तक जिन्हें विष्णु भगवान का अवतार माना जाता है।
स्थापित करा