पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भक्ष्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भक्ष्य   नाम

१. नाम / सजीव / प्राणी

अर्थ : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.

उदाहरणे : पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.

समानार्थी : भोजन, शिकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।

छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।
आहार, भक्ष्य पदार्थ, भोजन, शिकार

The usual food and drink consumed by an organism (person or animal).

diet

भक्ष्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खाण्याजोगा.

उदाहरणे : काही वनस्पती माणसांसाठी खाद्य नाहीत.

समानार्थी : खाद्य, भोज्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खाने योग्य हो।

खाद्य फलों को धोकर ही उपयोग में लाना चाहिए।
अशनीय, आहार्य, आहार्य्य, खाद्य, ग्राह्य, भक्ष्य, भोज्य

Suitable for use as food.

comestible, eatable, edible
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.