अर्थ : भक्ती नसलेला.
उदाहरणे :
भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणार्यालाही ही गोष्ट सांगू नये
समानार्थी : भक्तिहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो भक्त न हो या जिसमें भक्ति का अभाव हो।
विज्ञान ने अभक्त व्यक्तियों की संख्या में वृद्धि की है।