अर्थ : ईश्वराची भक्ती करणारा.
उदाहरणे :
नामदेव विठ्ठलाचा भक्त होता
समानार्थी : उपासक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
तो गांधीजींचा भक्त आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पूजा करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
देवाचा खरा भक्त संसाराच्या बंधनातून मुक्त होतो.
समानार्थी : उपासक