अर्थ : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
उदाहरणे :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
समानार्थी : बहकणे, भटकणे, रस्ता चुकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।