अर्थ : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
उदाहरणे :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
अर्थ : दात नसलेले तोंड.
उदाहरणे :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।