पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेरीज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेरीज   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : दोन किंवा दोनापेक्षा जास्त संख्या मिळवयाची क्रिया.

उदाहरणे : आईने मला दोन आणि चार यांची बेरीज करायला सांगितली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक से अधिक संख्याओं को जोड़ने की क्रिया।

इन अंकों का जोड़ सावधानीपूर्वक करना।
जमा, जुड़ाई, जोग, जोड़, जोड़ कर्म, जोड़ाई, योग, योगकरण
२. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एका संख्येत दुसरी संख्या मिळवल्यास येणारे उत्तर.

उदाहरणे : दोन आणि तीन ह्यांची बेरीज पाच होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या अधिक संख्याओं को जोड़ने से मिलनेवाली संख्या।

इन संख्याओं का जोड़ बीस आया।
जोग, जोड़, जोड़फल, मीजान, योग, योग परिणाम, योगफल

A quantity obtained by the addition of a group of numbers.

amount, sum, total
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.