सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार.
उदाहरणे : लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रबर लगा हुआ लकड़ी का वह छोटा उपकरण जिससे पत्थर,मिट्टी आदि की गोलियाँ चलाई जाती हैं।
A plaything consisting of a Y-shaped stick with elastic between the arms. Used to propel small stones.
अर्थ : हाताच्या किंवा पायाच्या दोव बोटांमधील जागा.
उदाहरणे : माझ्या बेचकीत फोड झाला.
समानार्थी : बेचंगळ, बेचक, बेचकळी, बेचकुल, बेचकुळी, बेचकुळे, बेचके, बेचांगळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दो उँगलियों के बीच का स्थान।
अर्थ : दोरी, रबर, चामडे इत्यादींपासून बनविलेले, दगड-गोटे मारण्यासाठीचे विशेष प्रकारचे साधन.
उदाहरणे : रामाने गोफणीत दगड भरून जोरात ती फिरवली.
समानार्थी : गोफण, गोफणे, गोफीण
छींके की तरह का जाल जिसमें ढेले आदि भरकर शत्रुओं पर चलाते हैं।
स्थापित करा