पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बेईमानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बेईमानी   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : प्रामाणिक न राहणे.

उदाहरणे : बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही

समानार्थी : अप्रामाणिकपणा, खोटेपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छल-कपट या और किसी प्रकार का अनाचार करने की अवस्था या भाव।

बेईमानी का धन कभी रसता नहीं।
ईमानफ़रोशी, खयानत, ख़यानत, निकृति, बदनीयती, बेईमानी, हराम

Lack of honesty. Acts of lying or cheating or stealing.

dishonesty, knavery
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विश्वास दाखवून फसवणूक करणे.

उदाहरणे : त्याने विश्वासघात करून संपूर्ण कारोबार आपल्या ताब्यात घेतला

समानार्थी : दगा, दगाबाजी, विश्वासघात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने पर विश्वास करनेवाले के विश्वास के विपरीत किया जानेवाला कार्य।

इंदिरा गांधी के अंगरक्षकों ने उनके साथ विश्वासघात किया और उनको गोलियों से छलनी कर दिया।
अपघात, गद्दारी, ग़द्दारी, दग़ा, दग़ाबाज़ी, दगा, दगाबाजी, बददियानती, बेवफ़ाई, बेवफाई, विश्वासघात

An act of deliberate betrayal.

betrayal, perfidy, treachery, treason
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.