पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बूट   नाम

अर्थ : नवी कल्पना, विचार.

उदाहरणे : अचानक सहलीला जायचा बूट निघाला

समानार्थी : टूम

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायात घालायचा विशिष्ट आकाराचा, पूर्ण पाय झाकणारा जोडा.

उदाहरणे : मी पावसाळी बूट आणले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पैर पर पहनने का एक विशिष्ट आकार का जूता जो पूरे पैर को ढँकता है।

आजकल युवाओं में लंबे बूट पहनने का शौक चढ़ा है।
बूट
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : गुरांना घालायचे पेंडा, कोंडा, सरकी इत्यादीचे भिजवून किंवा शिजवून केलेले खाद्य.

उदाहरणे : गवळी गायींना रोज सकाळी अंबोण देतो.

समानार्थी : अंबोण, आंबोण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में भिगोया हुआ गौ-भैंसों का चारा।

ग्वाला गायों को सानी दे रहा हैं।
सानी, सानी-पानी

Mixture of ground animal feeds.

mash
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.