अर्थ : चिमणीपेक्षा मोठ्या आकाराचा, काळे डोके, श्रीर तपकिरी असलेला शेपटीच्या बुडाखाली किरमिजी रंगाचा डाग असलेला.
उदाहरणे :
बुलबुल हा अतिशय भांडकुदळ आणि नेटाने रडणारा पक्षी असतो
समानार्थी : बुलबूलबोचा, बुल्बूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छोटी चिड़िया जिसकी आवाज सुरीली होती है।
बच्चा बहुत गौर से डाल पर बैठी हुई बुलबुल को देख रहा था।अर्थ : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.
उदाहरणे :
शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.
समानार्थी : डोंगर फेंसा, तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।
कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।अर्थ : धुरकट तपकिरी रंगाचा बुलबुल.
उदाहरणे :
रक्तपार्श्व बुलबुलाच्या डोक्याचा रंग काळा असतो.
समानार्थी : पेचडूक, फेंसरड, फेंसा, भोरिंगळा, रक्तपार्श्व बुलबुल, लालगुब्या, लालगुब्या पेचडूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :