पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बुक्का शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बुक्का   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुठीने केलेला प्रहार.

उदाहरणे : पाठीत एक बुक्का बसताच तो खाली पडला.

समानार्थी : गुद्दा, ठोसा, बुक्की, मुष्टिघात, मुष्टिप्रहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घूँसे या मुक्के से किया जाने वाला प्रहार।

कभी-कभी मुक्के की चोट भी जानलेवा होती है।
घूँसा, धौल, मुक्का, मुष्टिका

(boxing) a blow with the fist.

I gave him a clout on his nose.
biff, clout, lick, poke, punch, slug
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : बारीक पूड.

उदाहरणे : आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.

समानार्थी : बुकणी, बुका, बुक्की


इतर भाषांमध्ये अनुवाद :

महीन चूर्ण।

बच्चे मिट्टी के बूरे से खेल रहे हैं।
बूरा, भूरा

A solid substance in the form of tiny loose particles. A solid that has been pulverized.

powder, pulverisation, pulverization
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.