पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाली   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जावाच्या पूर्वेला असलेले, इंडोनेशियाच्या द्वीप समूहातील बेट.

उदाहरणे : बाली बेटात अजूनही हिंदू चालीरीती पहायला मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंडोनेशिया का एक द्वीप।

बाली के अधिकतर निवासी हिंदू हैं।
बाली, बाली द्वीप
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.