पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाल न्यायालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : अल्पवयीन अपराधींसाठी असलेले न्यायालय.

उदाहरणे : आपल्या मित्राच्या खुनासंदर्भात त्या मुलाला बाल न्यायालयात हजर केले जाईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नाबालिग अपराधियों का न्यायालय।

अपने साथी की हत्या के मामले में उस लड़के को किशोर अपराध न्यायालय में पेश किया जाएगा।
किशोर अपराध न्यायालय, जुवेनाइल कोर्ट, जूवनाइल कोर्ट

A court having jurisdiction over dependent and delinquent children.

juvenile court
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.