पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बारी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.

उदाहरणे : या खोलीला एकच खिडकी आहे.

समानार्थी : खिडकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा तथा प्रकाश आने के लिए घर, गाड़ी, जहाज आदि की दीवारों या छतों पर बनाया गया खुला भाग जिसे खोलने या बंद करने के लिए प्रायः काँच आदि लगी लकड़ी या धातु की बनी संरचना होती है।

इस कमरे में एक ही खिड़की है।
खिड़की, झरोखा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.

उदाहरणे : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे

समानार्थी : खेप, डाव, पाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।

अब राम की पारी है।
दाँव, दाव, दावँ, दौर, नंबर, नम्बर, पाण, पारी, बाज़ी, बाजी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
३. नाम / अवस्था

अर्थ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.

उदाहरणे : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.

समानार्थी : खेप, नंबर, पाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।

शिवरात्रि के दिन शिव दर्शन के लिए आधे घंटे खड़े रहने के बाद मेरी बारी आई।
पारी, बारी

(game) the activity of doing something in an agreed succession.

It is my turn.
It is still my play.
play, turn
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.