पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बारावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बारावा   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशी करावयाचा श्राद्धादि विधि.

उदाहरणे : आजोबांच्या बाराव्याला खूप माणसे आली होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मरने पर बारहवें दिन होने वाला श्राद्ध।

द्वादशाह के दिन ब्राह्मणों को भोजन कराया जाता है।
द्वादशाह

बारावा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात बारा ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : वयाच्या बाराव्या वर्षी मी नोकरीला लागले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.