पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाभळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाभळी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : कोरड्या हवेत वाढणारा एक काटेरी वृक्ष.

उदाहरणे : बाभळीचे लाकूड बैलगाड्यांची चाके बनवण्यासाठी वापरतात

समानार्थी : बाभळ, बाभूळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्यम आकार का एक कँटीला पेड़।

बबूल की दातून बहुत ही फायदेमंद होती है।
अजकब, अजभक्ष, कर्कर, कीकड़, कीकर, तीक्ष्णकंटक, तीक्ष्णकण्टक, बबूर, बबूल, बर्बूर, ब्रह्मशल्य, युगलाख्य, वर्व्वूर, सोमवल्क, सोमसार

Any of various spiny trees or shrubs of the genus Acacia.

acacia
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.