सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कला, गुण इत्यादींमध्ये सर्वांपेक्षा वरचढ असलेली व्यक्ती.
उदाहरणे : संगणकसंबंधित कामात तर तो बापमाणूस आहे.
समानार्थी : बाप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो किसी कला,गुण आदि में किसी से बढ़कर हो।
One of greater rank or station or quality.
स्थापित करा