पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाजू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाजू   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र.

उदाहरणे : श्याम माझ्या बाजूला बसला.

समानार्थी : शेजारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विशेष स्थिति से दाहिने या बाएँ पड़ने वाला विस्तार।

श्याम मेरे बगल में बैठ गया।
पहल, पहलू, पार्श्व, बगल, बग़ल, बाज़ू, बाजू

A place within a region identified relative to a center or reference location.

They always sat on the right side of the church.
He never left my side.
side
२. नाम / भाग

अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : माझी उजवी बाजू दुखते आहे

समानार्थी : अंग, कड, पार्श्वभाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या शरीर का दाहिना या बाँया भाग।

आपको किस पार्श्व में दर्द हो रहा है।
अर्धनारीश्वर का एक पार्श्व स्त्री का तथा दूसरा पुरुष का है।
ओर, तरफ, तरफ़, पहल, पहलू, पार्श्व, पार्श्व भाग, बगल, बग़ल, बाजू, साइड

Either the left or right half of a body.

He had a pain in his side.
side
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : प्रतिपादन करायचे मत.

उदाहरणे : वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली.

समानार्थी : पक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बात जिसे कोई सिद्ध करना चाहता हो तथा जिसका किसी ओर से विरोध होता या हो सकता हो।

आप पहले अपना पक्ष जज के सामने रखिए।
पक्ष

An opinion that is held in opposition to another in an argument or dispute.

There are two sides to every question.
position, side
४. नाम / भाग

अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्‍या दोन बाजू अथवा कडा.

उदाहरणे : पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.

समानार्थी : कड, कडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।

पत्र का दूसरा पक्ष पीला है।
पक्ष

An extended outer surface of an object.

He turned the box over to examine the bottom side.
They painted all four sides of the house.
side
५. नाम / भाग

अर्थ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.

उदाहरणे : तुम्ही कोणती बाजू घेत आहात?

समानार्थी : कड, पक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।

आप किस पक्ष में हैं?
पक्ष

An aspect of something (as contrasted with some other implied aspect).

He was on the heavy side.
He is on the purchasing side of the business.
It brought out his better side.
side
६. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश.

उदाहरणे : आपण कोणत्या बाजूला जात आहोत?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियत स्थान के इधर-उधर का शेष विस्तार।

आप किस ओर जाने वाले हैं।
अलंग, अलङ्ग, ओर, तरफ, तरफ़, दिशा

A place within a region identified relative to a center or reference location.

They always sat on the right side of the church.
He never left my side.
side
७. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट, काम इत्यादीचे समर्थन.

उदाहरणे : मी हे काम करण्याच्या पक्षात नाही.

समानार्थी : पक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात, काम आदि का समर्थन।

मैं यह काम करने के पक्ष में नहीं हूँ।
पक्ष
८. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पक्षीचे पंख.

उदाहरणे : रावणाने जटायूचे बाजू छाटले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पक्षी का पंख।

रावण ने जटायू के बाजू काट डाले।
बाज़ू, बाजू

Wing of a bird.

pennon, pinion
९. नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी).

उदाहरणे : भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेना का कोई एक पक्ष (बायाँ या दायाँ)।

भारतीय सेना ने पहले शत्रु सेना के दाहिने बाजू पर धावा बोला।
बाज़ू, बाजू

The side of military or naval formation.

They attacked the enemy's right flank.
flank, wing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.