सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरणे : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक चिड़िया।
स्थापित करा