सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फुलांचा बहर येणे.
उदाहरणे : पावसाळ्याआधी जुई चांगली फुलते.
समानार्थी : डवरणे, फुलणे, फुलारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फूलों से युक्त होना या फूल आना।
Produce or yield flowers.
अर्थ : झाड कळ्यांनी भरून जाणे.
उदाहरणे : नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.
समानार्थी : कळी येणे, मोहरणे
वनस्पति का कलियों से युक्त होना।
Develop buds.
स्थापित करा