अर्थ : कृत्रिमरीत्या थिजवलेले पाणी.
उदाहरणे :
रक्तस्राव थांबवण्यासाठी जखमेवर बर्फ लावतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाण्याचे घनरूप.
उदाहरणे :
शून्य डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फ तयार होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बाष्पाचे सूक्ष्म अणू जे थंड हवा लागल्याने पृथ्वीवर पांढर्या घनस्वरूपात साचतात.
उदाहरणे :
अत्याधिक बर्फ पडल्यामुळे बटाट्याच्या शेतीचे खूप नुकसान झाले..
समानार्थी : हिम
इतर भाषांमध्ये अनुवाद :