पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बयाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बयाणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अगाऊ दिलेली रक्कम.

उदाहरणे : बयाणा देऊन मी दुकानदाराकडे पुस्तकाची एक प्रत राखून ठेवली

समानार्थी : अनामत, इसार, इसारा, विसार

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पीक विकत घेण्यासाठी आगाऊ दिलेली रक्कम.

उदाहरणे : शेठजीने शेतकर्‍याला ५००० बयाणा दिली.

समानार्थी : बयाणो, बयाना, विसार, सचकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन जो किसी फसल की पैदावार खरीदने के लिए पेशगी दिया जाय।

सेठ ने किसान को उठौनी के पाँच हज़ार रुपए दिए।
उठावनी, उठौनी

An amount paid before it is earned.

advance, cash advance
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.