पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदाम   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : कठीण कवचाच्या फळाचे एक झाड.

उदाहरणे : बदाम मूळचा इराणातील असून तेथून तो इतरत्र नेला गेला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष जिसके फल मेवों में गिने जाते हैं।

उसने अपने बाग में बादाम लगा रखा है।
नौजा, बादाम

Small bushy deciduous tree native to Asia and North Africa having pretty pink blossoms and highly prized edible nuts enclosed in a hard green hull. Cultivated in southern Australia and California.

almond, amygdalus communis, prunus amygdalus, prunus dulcis, sweet almond
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका झाडाचे बी.

उदाहरणे : बदाम शक्तिवर्धक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक फल का बीज जो मेवों में गिना जाता है।

वह बादाम खा रहा है।
नेत्रोपम, नौजा, बादाम

Oval-shaped edible seed of the almond tree.

almond
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक बदामाच्या आकाराची खूण.

उदाहरणे : बदामाचा राजा टाक.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश के पत्तों के चार भेदों में से एक जिस पर पान के पत्ते के आकार की लाल रंग की बूटियाँ बनी रहती हैं।

काश ! मेरे पास पान का गुलाम होता।
पान, हार्ट

A playing card in the major suit that has one or more red hearts on it.

He led the queen of hearts.
Hearts were trumps.
heart
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.