पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बटवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बटवा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.

उदाहरणे : अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.

समानार्थी : कसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर में बाँधी जाने वाली रुपए रखने की एक लम्बी थैली।

सेठ रामानंद जब भी व्यापार के सिलसिले में बाहर जाते हैं, हिमयानी में पैसा रखकर ले जाते हैं।
कोथली, बसनी, बाँसली, हिमयानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.