अर्थ : बघण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याचे बघणे मला फारसे आवडले नाही.
समानार्थी : पाहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.अर्थ : डोळ्यांनी अवलोकन करणे.
उदाहरणे :
मी लांबून वाघ येताना पाहिले.
समानार्थी : पाहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दृष्टि-शक्ति अथवा नेत्रों से किसी चीज का ज्ञान प्राप्त करना या आँखों से किसी व्यक्ति या पदार्थ आदि के रूप-रंग और आकार-प्रकार आदि का ज्ञान प्राप्त करना।
श्याम गौर से महात्मा गाँधी की तस्वीर को देख रहा था।अर्थ : निरीक्षण वा पाहणी करणे.
उदाहरणे :
बँकेची कार्यप्रणाली पाहिली पाहिजे.
समानार्थी : पाहणी करणे, पाहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : त्रूटी इत्यादी काढण्यासाठी किंवा त्याचे वैशिष्ट्य इत्यादी जाणून घेण्यासाठी एखादे वाचणे.
उदाहरणे :
जोपर्यंत आम्ही बघत नाही तोपर्यंत तुझा लेख छापायला देऊ नकोस.
समानार्थी : पाहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
त्रुटियाँ, भूलें आदि निकालने अथवा गुण, विशेषताएँ आदि जानने के लिए कोई चीज पढ़ना।
जब तक हम देख न लें तब तक अपना लेख छपने के लिए मत भेजिए।अर्थ : पुस्तक, लेख, बातम्या इत्यादी लक्षपूर्वक वाचणे.
उदाहरणे :
आजचे वर्तमानपत्र तर तुम्ही पाहिले असणार.
समानार्थी : पाहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुस्तक, लेख, समाचार आदि ध्यान से न पढ़ना।
आज का अखबार तो आपने देखा होगा।