पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंदी   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

समानार्थी : अटकाव, निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, मज्जाव, मनाई

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत

समानार्थी : कैदी, बंदिवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कैद में बंद हो या जिसे कैद की सज़ा दी गई हो।

एक कैदी जेल से फरार हो गया।
क़ैदी, कारावासी, कैदी, बंदी

A person who is confined. Especially a prisoner of war.

captive, prisoner
३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय.

उदाहरणे : वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
आईने मुलीच्या येण्या-जाण्यावर पायबंद घातला.

समानार्थी : आळा, पायबंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियंत्रण द्वारा सीमित या प्रतिबंधित करने की क्रिया।

रोगी के खान-पान पर पाबंदी आवश्यक है।
पाबंदी, पाबन्दी
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती.

उदाहरणे : पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसे जबरदस्ती किसी ने अपने पास रखा हो।

पुलिस ने दो बंधकों को उग्रवादियों से मुक्त कराया।
बंधक, बन्धक

A prisoner who is held by one party to insure that another party will meet specified terms.

hostage, surety
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.