पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फूल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : फळे उत्पन्न करणारा झाडाचा एक भाग,उमललेली कळी.

उदाहरणे : बागेत रंगीत फूले लागली होती

समानार्थी : कुसुम, पुष्प, सुमन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पौधों में वह अंग जो गोल या लंबी पंखुड़ियों का बना होता है और जिसमें फल उत्पन्न करने की शक्ति होती है।

उपवन में तरह-तरह के फूल खिले हुए हैं।
कुसुम, गुल, पीलु, पुष्प, पुष्पक, प्रसूत, प्रसून, प्रसूनक, फुलवा, फूल, मणीवक, वंश, शिगूफ़ा, शिगूफा, सारंग, सुमन

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
२. नाम / भाग

अर्थ : समईत ज्या ठिकाणी तेल, वात घालतात तो वाटीसारखा भाग.

उदाहरणे : ठवळे काजळले आहे

समानार्थी : चाडे, चाडेफूल, चाढे, ठवळे

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोने, चांदी इत्यादींपासून, फुलाच्या आकाराचे शिरोभूषण.

उदाहरणे : मामीने अंबाड्यावर फूल खोचले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने, चाँदी आदि का फूल के आकार का शिरोभूषण।

मामी ने जूड़े में फूल खोंस दिया।
फूल
४. नाम / भाग

अर्थ : तोटीचा मुठीकडे येणारा शेवटचा भाग.

उदाहरणे : फूलाचा भाग जरा गंजला आहे

५. नाम / भाग

अर्थ : शोभेच्या दारूकामातील ठिणग्यांचा फुलासारखा आकार.

उदाहरणे : फुलबाजीतून रंगीत फुले गळतात.

६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बॅडमिंडन खेळण्यासाठी वापरली जाणारी फूलासारखी वस्तू.

उदाहरणे : त्याने बाजारातून फूल विकत आणले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैडमिंटन के खेल में उपयोग आनेवाली पंखनुमा वस्तु।

वह एक नई चिड़िया ख़रीद कर लाया।
चिड़िया, चिड़ी

Badminton equipment consisting of a ball of cork or rubber with a crown of feathers.

bird, birdie, shuttle, shuttlecock
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.