सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्थिती नसतानाही सांगितला जाणारा आपला मोठेपणा.
उदाहरणे : बढाई पुरे झाली,आधी काम करून दाखव
समानार्थी : बढाई, वल्गना, शेखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शेखी से बहुत बढ़कर कही जाने वाली बात।
Speaking of yourself in superlatives.
अर्थ : वाढवून चढवून गोष्टी सांगण्याची क्रिया.
उदाहरणे : तो नेहमी फुशारक्या मारत असतो.
समानार्थी : प्रौढी, बढाई, शेखी
बहुत बढ़-बढ़कर बातें करने की क्रिया।
An instance of boastful talk.
स्थापित करा