पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फुगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फुगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : द्रवपदार्थाचा आत वायू असलेला गोळा.

उदाहरणे : साबणाच्या बुडबुड्याला बोट लावताक्षणी तो नाहीसा होतो

समानार्थी : बुडबुडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल पदार्थ में बननेवाली गोल आकार की हवा भरी बूँद।

बच्चे साबुन से बुलबुले बना रहे हैं।
अलूला, बबूला, बुदबुदा, बुलबुला, बुल्ला

A hollow globule of gas (e.g., air or carbon dioxide).

bubble
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तोंडाने फुगवण्याचा रबरी गोळा.

उदाहरणे : वाढदिवसाच्या दिवशी घर फुग्यांनी सजवले होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रबर आदि का वह पतली गरदनवाला थैला जिसमें हवा भरकर आकाश में उड़ाते हैं।

बच्चे मैदान में ग़ुब्बारा उड़ा रहे हैं।
ग़ुबारा, ग़ुब्बारा, गुब्बारा, फुग्गा

Small thin inflatable rubber bag with narrow neck.

balloon
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हवेत वर तरंगावी म्हणून हवा किंवा इतर वायू भरलेली आणि खाली प्रवासी नेण्यासाठी मोठी टोपली असलेले यान.

उदाहरणे : विमानाची निर्मिती होण्यापूर्वी काही वैज्ञानिकांनी फुग्यातून अंतराळात यात्रा केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यान जो ग़ुब्बारे जैसा होता है।

हवाई जहाज़ के निर्माण के पहले कुछ वैज्ञानिक गुब्बारा यान से अंतरिक्ष की यात्रा कर चुके थे।
गुब्बारा, गुब्बारा यान

Large tough nonrigid bag filled with gas or heated air.

balloon
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.