अर्थ : ज्यावर फळे आली आहे असा.
उदाहरणे :
शेतकरी फळदार झाडाच्या खाली बसला आहे.
समानार्थी : फळांनी लगडलेले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रामुख्याने फळांसाठी प्रसिद्ध असलेला(वनस्पती).
उदाहरणे :
घर बांधण्यासाठी त्याने फळदार झाड कापून टाकले
इतर भाषांमध्ये अनुवाद :