अर्थ : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
उदाहरणे :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
समानार्थी : आज्ञापत्र, फर्मान, हुकूमनामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।अर्थ : अतिशय चांगला.
उदाहरणे :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
समानार्थी : अव्वल, उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्डा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।