पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फरिश्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फरिश्ता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इस्लाम धर्मानुसार अल्लाचा दूत.

उदाहरणे : नकीर आणि मुनकीर नावाचे फरिश्ते कबरीतील मुडद्यांनाही प्रश्न विचारू शकतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस्लाम के अनुसार अल्लाह का दूत।

नकीर तथा मुनकिर नामक फरिश्ते कब्र में मुरदे से सवाल पूछते हैं।
फरिश्ता, फ़रिश्ता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.