पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रार्थना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.

उदाहरणे : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.

समानार्थी : अजिजी, आर्जव, गयावया, विनंती, विनवणी

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.

उदाहरणे : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो

समानार्थी : अर्ज, याचना, विनंती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।

राम की अपने मालिक से पैसों के लिए की गई याचना व्यर्थ हो गई।
अध्येषण, अभियाचना, अभ्यर्थना, अर्थना, अर्दन, अर्दनि, गुजारिश, प्रार्थना, माँग, मांग, याचन, याचना

Reverent petition to a deity.

orison, petition, prayer
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.

उदाहरणे : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.

समानार्थी : आराधना, धावा, वंदना, स्तुती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।

इस पुस्तक में हर देव की प्रार्थना दी गई है।
इस पुस्तक का पहला अध्याय ही प्रार्थना है।
प्रार्थना, वंदना, वन्दना, स्तुति

A fixed text used in praying.

prayer
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.