पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रस्तुतकर्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखादी गोष्ट प्रस्तुत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते श्री गृहउद्योग कंपनीचे मालक आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रस्तुत करने वाला व्यक्ति।

प्रस्तोता ही गायब है तो कार्यक्रम कैसे शुरू होगा !।
प्रस्तुत-कर्ता, प्रस्तुतकर्ता, प्रस्तोता

Someone who presents a message of some sort (as a petition or an address or a check or a memorial etc.).

presenter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.