पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसार करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसार करणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विस्तारित करणे.

उदाहरणे : कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.

समानार्थी : पसरवणे, पसरविणे, वाढवणे, वाढविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।

बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।
प्रसार करना, प्रसारित करना, फैलाना, बढ़ाना, विस्तार करना, विस्तृत करना

Distribute or disperse widely.

The invaders spread their language all over the country.
distribute, spread
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.