पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रश्नचिन्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : प्रश्नाचे सूचक म्हणून लेखनात वापरले जाणारे ? असे चिन्ह.

उदाहरणे : मध्ययुगीन मराठी लेखनात प्रश्नचिन्ह लिहिण्याची पद्धत नव्हती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विराम चिह्न जो छपाई, लेखन आदि में प्रश्नात्मक वाक्यों के अन्त में लगाया जाता है।

जहाँ पूर्ण विराम चिह्न लगाना चाहिए, वहाँ आपने प्रश्नचिह्न लगा दिया है।
प्रश्न चिन्ह, प्रश्न वाचक चिन्ह, प्रश्न वाचक चिह्न, प्रश्नचिन्ह, प्रश्नवाचक चिन्ह, सवालिया निशान

A punctuation mark (?) placed at the end of a sentence to indicate a question.

interrogation point, question mark
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.