सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशाल व सुंदर.
उदाहरणे : ताजमहाल ही एक भव्य वास्तू आहे.
समानार्थी : आलिशान, भव्य, शानदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
देखने में विशाल और सुंदर।
Impressive in appearance.
अर्थ : अतिशय विशाल असा.
उदाहरणे : बीजिंगमध्ये जगातील विशालतम विमानतळ आहे.
समानार्थी : अति विशाल, ऐसपैस, विशालतम
सबसे विशाल।
Large and impressive in physical size or extent.
स्थापित करा